Showing posts with the label सामाजिकShow All
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उमेश चव्हाण यांचे राज्यव्यापी अभियान; ५ हजार कुटुंबांना अन्नधान्य किटचे उद्दिष्ट;  रुग्ण हक्क परिषद व ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनचा संयुक्त पुढाकार; १११ गावांपर्यंत मदत पोहोचवणार
‘रडू नका… तुमचं घर पुन्हा उभं करू’  जयकुमार गोरे यांचा शब्द खरा ठरला!  अतिवृष्टीत घर गमावलेल्या कुळकजाईच्या संगीताताईंना अखेर हक्काचं घर;  चावी हातात पडताच डोळ्यांत आनंदाश्रू
सायळीच्या जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन
बोगद्याचा राजा : स्पर्धेपेक्षा उत्सव जपूया!
‘डीजे नको, व्यसनमुक्त समाज अन् महिला-युवती सुरक्षा’चा नारा!  शिरवळमध्ये ५६०० नागरिकांची भव्य जनजागृती रॅली; पोलिसांचा कायद्याचा धाक निर्माण करण्याचा निर्धार
वीर जवान रोहित पवार यांच्या अंत्ययात्रेत खासदार उदयनराजे भोसले सहभागी; चिंचणीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप; कुटुंबीयांचे केले सांत्वन
अनधिकृत भंगार व्यवसायावर ग्रामपंचायतीचा दणका!  कुडाळ ग्रामपंचायतीकडून संबंधित व्यवसायिकांना नोटीस; १० दिवसांत व्यवसाय बंद करण्याचे आदेश;   नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; संयुक्त स्थळपाहणीची मागणी
ॲड. विनित पाटील यांनी घेतला सैनिक कल्याण विभागाच्या योजनांचा आढावा; आजी-माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास
शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत जयश्रीताई गिरी यांचा वाढदिवस उत्साहात; कुडाळ येथे अभिष्टचिंतन सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ;  पत्रकार हैबतराव आडके यांना डॉ. बाबासाहेब  आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार ;  कराडला शनिवारी होणार पुरस्कार वितरण सोहळा
राखीचा धागा हातावर नाही… पण आठवणींच्या मनगटावर अजूनही घट्ट! “दादा, आज राखीपौर्णिमा... पण यावेळी तू सोबत नाहीस!”; सुप्रिया सुळेंची अजितदादांसाठी हृदयस्पर्शी पोस्ट, जुन्या आठवणींचे फोटो डोळ्यांत आणतात पाणी
रस्ता रजिस्टर’मध्ये नोंदच नाही; तरी काँक्रीटीकरण कसे?  कुडाळ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात दत्तात्रय शिंदे आक्रमक; अडवण्यात आलेला रस्ता खुला करून मिळावा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहणापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणपादुकांचे पाद्यपूजन करावे;  त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त व माजी नगराध्यक्षा सौ. ललिता शिंदे यांची राज्य सरकारकडे मागणी ;  त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ परंपरेशी छत्रपतींच्या धर्मरक्षणाच्या इतिहासाची सांगड; ३१ ऑक्टोबरच्या धर्मध्वजारोहणाच्या शासकीय प्रोटोकॉलमध्ये पाद्यपूजनाचा समावेश करण्याची मागणी
महाबळेश्वरच्या द्विशताब्दी वर्षात शहरसंस्थापक छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे स्मारक उभारावे, छत्रपती वृषालीराजे भोंसले यांचे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना निवेदन; स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन
वर्णे–निगडी एमआयडीसीविरोधी आंदोलनाला नवे बळ; राजू शेट्टींच्या उपस्थितीत एल्गार सभेची तयारी; सुपीक शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा निर्धार; पुढील आठवड्यात वर्णे येथे विराट सभा, लॉंगमार्चचीही तयारी