ओझरे येथे चारचाकी वाहनाचा अपघात; गाडी पलटी, जीवितहानी टळली; सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप
आदर्की खुर्द येथे रानडुकराची शिकार; चार आरोपींना वनविभागाने केली अटक, एक दिवसाची वनकोठडी
'Top Gear Jaoli Jodi Run' ची विक्रमाकडे दमदार वाटचाल; २२ नोव्हेंबरला जावळीत इतिहास घडणार; Asia Book व India Book of Records मध्ये होणार नोंद; ३० ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन
गुरुपौर्णिमेला श्रीराम मंदिर द्वारकाधीश आश्रमात भक्तीचा महासागर; स्वामी डॉ. विशालानंद सरस्वती महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी; भक्ती, गुरुसेवा आणि अध्यात्माचा दिव्य संगम
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; प्रमुख धरणांतून विसर्ग वाढला, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
जावळीकरांना हे फारसं नवीन नाही...
Dcc Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी; जावळीतील प्रत्येक सोसायटी ठरतेय प्रतिष्ठेची, शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदे संघर्ष शिगेला
गतवर्षीपेक्षा १५ दिवसांनी  कोयना धरण जलाशयातून उशिरा सुरू झाला विसर्ग..!  छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातून हंगामातील पहिलीच वेळ; नदीत ६,१२९ क्युसेक पाणी, यंदा मात्र पाणीसाठा अधिक ; आगामी मान्सून लक्षात घेऊन सिंचन विभागाचा निर्णय
व्हायरल कथित सुसाईड नोटीनंतर अखेर गुन्हा दाखल; फलटण उपजिल्हा रुग्णालयातील प्रकरणाला नवे वळण; जावलीतील व्यक्तीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शशिकांत शिंदेंच्या होमपीचवर शिवेंद्रराजेंची बाजी; आखाडे विकास सोसायटीचा ठराव ६-५ मतांनी शिवेंद्रराजेंच्या बाजूने; जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी जावळीत मोठी राजकीय घडामोड; दिवसभर रंगल्या राजकीय हालचाली
ऐतिहासिक निर्णय! कोयना जलसागराचे नामांतर; आता 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' म्हणून नवी ओळख
कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ; आज सायंकाळी ५ वाजता सहा दरवाजे उघडणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
शेतकऱ्यांच्या गोठ्यांतील जनावरे चोरणारी 'पिकअप गँग' जेरबंद ;  सराईत टोळीचा भुईंज पोलिसांनी पर्दाफाश
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम; कोयना धरणाने ओलांडली ७५ टक्के जिवंत पाणीसाठ्याची पातळी, कोयना-धोम-तारळी धरणांतून विसर्ग सुरू
झेडपी अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे   खेळल्या प्रति पंढरपूरमध्ये  वारकऱ्यांसोबत फुगडी  आषाढी एकादशीनिमित्त लुटला भक्तीचा आगळावेगळा आनंद
सातारा जिल्हा बँक  निवडणूक;  विकास सोसायटीच्या   'ठराव'वरून मोठा राडा!  आनेवाडीत वाद पोलिस ठाण्यात;    मेढा सेंटरमध्ये शशिकांत शिंदेंना धक्का;    तर पाटणात मतदार अज्ञातस्थळी !
अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी  कामे वेगाने व दर्जेदार करावे : सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
खोडशी धरणाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करणार : जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय; विद्यार्थी शक्ती आणि विरोधकांच्या एकजुटीचा यशस्वी लढा : पृथ्वीराज चव्हाण