नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समतोल राखत भाजपाची सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर

 


नव्या-जुन्या

कार्यकर्त्यांचा समतोल

राखत भाजपाची सातारा

जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नव्या संघटनात्मक रचनेमुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल : जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

सातारा : भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांनी नव्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली आहे. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समतोल राखत सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांना प्रतिनिधित्व देत उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष तसेच जिल्हा संवादक पदांवर एकूण ७२ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत कराड उत्तर, कराड दक्षिण, सातारा, वाई, पाटण, माण-खटाव, कोरेगाव, फलटण, जावळी आणि खंडाळा या मतदारसंघांतील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. नव्या संघटनात्मक रचनेमुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष डॉ. भोसले यांनी व्यक्त केला. नियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना त्यांनी पक्षवाढीसाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

भारतीय जनता पार्टी – सातारा जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : 

🔹 जिल्हाध्यक्ष 

डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले

🔹 उपाध्यक्ष

भिमराव परशुराम पाटील – कराड उत्तर

रोहिदास बापू पिसाळ – वाई

संतोष सुरेश जाधव – कोरेगांव

संजय सोनबा शितोळे – माण खटाव

राजाराम देवबा शेलार – पाटण

सुहास शिवाजीराव जगताप – कराड दक्षिण

सुरेश बाजीराव पाटील – कराड उत्तर

राहुल अनिल शिवनामे – कोरेगांव

धनंजय बाजीराव जांभळे – सातारा

रेणूताई अभिजीत येळगावकर – माण खटाव

महेश जगन्नाथ जाधव – कराड उत्तर

विठ्ठल दामोदर देशपांडे – जावळी

मनोज कार्तिक कलापट – फलटण

संदिप शिंदे – सातारा

विक्रांत गौतम भोसले – जावळी

अजय शांताराम मांढरे – वाई

प्रमोद भगवान गायकवाड – कराड उत्तर

विजयकुमार अजित काटवटे – सातारा शहर

प्रशांत पोपटराव खामकर – सातारा

नंदकुमार ब्रभुवाहन जाधव – कराड दक्षिण

नितीन विजय जाधव – पाटण

अतुल विश्वास पवार – वाई

किसन आनंदराव सस्ते – माण खटाव

राहुल अशोक पाटील – कराड उत्तर

प्रमोद प्रभाकर शिंदे – कराड शहर

दिपक बंडू महाडीक – पाटण

संजय बाबुराव शेवाळे – कराड दक्षिण

संजय भिमराव यादव – कराड उत्तर

मंगेश उपाध्ये – वाई

दिगंबर आप्पा राजगे – माण खटाव

सचिन नागेश जाधव – कोरेगाव

🔹 कोषाध्यक्ष

किशोर बळवंत गोडबोले – सातारा

🔹 सरचिटणीस

विठ्ठल प्रल्हाद बलशेटवार – सातारा

धनंजय तुकाराम पाटील – कराड दक्षिण

सागर भीमराव शिवदास – कराड उत्तर

संतोष विनायक कणसे – कोरेगाव

जयकुमार अरविंद शिंदे – फलटण

याज्ञसेन विक्रमसिंह पाटणकर – पाटण

विकल्प जवाहरलाल शहा – माण खटाव

अनिरुद्ध शंकरराव गाढवे – खंडाळा

गणेश बाजीराव जाधव – कराड उत्तर

मनीषा जयंत पांडे – सातारा

विकास विजय गोसावी – सातारा

भरत (सुहास) सुभाषराव मुळे – कोरेगाव

🔹 चिटणीस

बजरंग गावडे – फलटण

शंकर गोविंद बाबर – माण खटाव

अभिजीत हिंदुराव पाटील – पाटण

राहूल मधुकर पाटील – कराड दक्षिण

मेहुल पुरोहित – वाई

धनंजय गजानन पाटील – सातारा

शंकर बाबुराव शेजवळ – कराड उत्तर

सचिन जगन्नाथ पाचपुते – कराड दक्षिण

जयवंत पवार – वाई

साहेबराव रतन गायकवाड – पाटण

गीता लक्ष्मण लोखंडे – जावळी

गणेश वसंत घोरपडे – कराड उत्तर

दिपक बाजीराव पिसाळ – फलटण

नानासो बापुराव सावंत – पाटण

महेंद्र रामदास कदम – सातारा

राजेंद्र रमेश चव्हाण – कराड उत्तर

विजय श्रीपती शिंदे – कराड दक्षिण

महेश बाळासो मोहिते – कराड दक्षिण

मछिद्र जयसिंग जाधव – कोरेगांव

राजेंद्र संपतराव मोरे – कराड उत्तर

शंकर बाबासो पाटील – कराड दक्षिण

हेमंत पांडुरंग धर्मे – कराड दक्षिण

सारीका प्रशांत गावडे – कराड दक्षिण

अभिजीत शंकर जाधव – पाटण

अरुण आनंदराव शिंदे – कराड उत्तर

रोहित अशोक जाधव – कराड दक्षिण

नितीन यादवराव कदम – सातारा शहर

🔹 जिल्हा संवादक

प्रवीण शहाणे – सातारा.

Post a Comment

0 Comments