पुरुषोत्तम जाधव यांचा वाई खंडाळा महाबळेश्वर येथील हजारो कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात विश्वास
शिरवळ : वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आणि मतदारांच्या आशीर्वादावर लढणार आणि जिंकणार देखील ,मस्तवाल झालेल्या घराणेशाहीला संपविण्यासाठीच क्रांतीची मशाल आता पेटवली असून सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांचा मला भरघोस पाठिंबा मिळत आहे यामुळे वाई खंडाळा महाबळेश्वर मध्ये परिवर्तन निश्चित आहे असा विश्वास वाई ,खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी शिरवळ येथे झालेल्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात व्यक्त केला.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!