सातारा पालिका नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा 'काटा' गळाला 'लगा'.
डॉ.संदीप काटे सहपत्नीक राष्ट्रवादी कार्यालयात..
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासोबत कमराबंद गुप्त बैठक सुरू
पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची डॉ. काटेंसाठी होणार 'मॅरेथॉन'
राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी बाळासाहेब बाबर, पत्रकार सुजित आंबेकर, शरद काटकर, संतोष उर्फ नाना इंदलकर इच्छुक.
गुरुवारी सकाळी इच्छुकांच्या होणार मुलाखती

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!