टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचे ८६ व्या वर्षी निधन

 


टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा

यांचे ८६ व्या वर्षी निधन

मुंबई : टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी मुंबईतील रुग्णालयात ८६ व्या वर्षी निधन झाले.

टाटा यांनी सोमवारी सांगितले, की त्यांचे वय व संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे त्यांची नियमित तपासणी सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात अतिदक्षता विभागात होते. गंभीर अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू होते.


Post a Comment

0 Comments