यांनी सहकुटुंब बजावला
मतदानाचा हक्क...
कराड : कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनीही आपला लोकशाही हक्क बजावत कराड शहरातील यशवंत हायस्कूल मतदान केंद्रावर कुटुंबियांसह हजेरी लावली.
मतदान केंद्रावर साधेपणाने उपस्थित होत त्यांनी नियमानुसार आपला मतदानाचा हक्क बजावला. चव्हाण यांच्यासोबत कुटुंबियांनीही मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, नगरपालिका ही शहराच्या विकासाचा पाया आहे आणि प्रत्येक मत महत्वाचे आहे, यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!