फलटण नगरपालिकेची निवडणूक रंगतदार अवस्थेत होण्याची शक्यता आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर, तर सहा महिन्यापूर्वी भाजपमध्ये खासदार गटात प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले हे सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. सध्या नगराध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच खासदार गटांमध्ये निर्माण झाली आहे.
फलटण नगरपालिकेवर आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाची ३० वर्षे सत्ता आहे. ही सत्ता कोणत्याही परिस्थितीत आपल्या ताब्यात घेण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!