साताऱ्यातील नवीन विश्रामगृहाच्या छतामधून कसलीही गळती नाही

पीडब्ल्यूडीचे साताऱ्यातील

नवीन विश्रामगृहाच्या

छतातून कसलीही गळती नाही

सातारा : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन विश्रामगृहामध्ये छतामधून कसलीही गळती नाही. सोमवार दि. १९/०५/२०२५ रोजी दुपारी झालेल्या उभ्या आडव्या वळीव पावसामुळे समोरील दरवाज्यातून व उघड्या खिडक्यांमधून पावसाचे पाणी आत आले होते. त्यामुळे काही प्रमाणात आतील बाजूस पाणी दिसत होते. तथापी नवीन विश्रामगृहामध्ये कसलीही गळती नाही व विश्रामगृह अतिशय सुस्थितीत आहे, असे कानिष्ठ अभियंता सा. बां. उपविभाग सातारा यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments