वाढदिवसानिमित्त जावलीकरांच्या वतीने शिवेंद्रसिंहराजेंचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

 


वाढदिवसानिमित्त

जावलीकरांच्या वतीने

शिवेंद्रसिंहराजेंचा

अभिष्टचिंतन सोहळा

मेढा : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त समस्त जावलीकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात झाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री मकरंद पाटील उपस्थित होते.


यावेळी माजी आ. सदाशिव सपकाळ, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक ज्ञानदेव रांजणे, राजेंद्रशेठ राजपुरे, श्री. विभुते, राजेशबापू वाठारकर, माजी सभापती सुहास गिरी, दत्ताशेठ गावडे, जयश्री गिरी, अर्चना रांजणे, निर्मलाताई दुधाने, रुपाली वारागडे, अरुणा शिर्के, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, व्हा. चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर, जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे,


सागर धनावडे, 
मुंबई कुस्तीगीर परिषदेचे तुषार पवार, शिवसेनेचे एकनाथ ओंबळे, विलासबापू जवळ, मच्छिन्द्र मुळीक गुरुजी, बापूराव पार्टे, हणमंतराव पार्टे, कांतीबापू देशमुख, दत्ताअण्णा पवार, विठ्ठल देशपांडे, तुकाराम धनावडे,


अनिल शिंदे, विजूअप्पा शेलार, संतोष वारागडे, दत्तात्रय वारागडे, बाबुशेठ पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि माता- भगिनी उपस्थित होत्या.



Post a Comment

0 Comments