श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांचे वृद्धापकाळाने निधन
फलटण : आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे सासरे व मामा तसेच श्रीमंत छत्रपती वेदांतीकाराजे भोसले वाहिनीसाहेब यांचे वडील
सरलष्करबहाद्दर श्रीमंत राजसिंहराजे आप्पासाहेब निंबाळकर तथा श्रीमंत बंटीराजे खर्डेकर (वय ८५) यांचे निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी उद्या दहा वाजता फलटण येथे होणार असून सकाळी ७ वाजता फलटण येथील बंगल्यावर लक्ष्मीनगर निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
प्रसिद्ध उद्योगपती श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. ते कै. श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांचे बंधू, साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे ते सासरे व मामा तसेच श्रीमंत छ. वेदांतीकाराजे भोसले वाहिनीसाहेब यांचे वडील होत. त्यांचा अंत्यविधी फलटण येथील साईराजा कंपनी येथे सकाळी १० वाजता होईल.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!