श्रीमती कासाबाई निगडे यांचे निधन


श्रीमती कासाबाई निगडे यांचे निधन

भुईंज : लोहार-सुतार समाजातील भिवडी (ता. वाई) येथील रहिवाशी श्रीमती कासाबाई रामचंद्र निगडे (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा किसन निगडे, सून, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. कासाबाई निगडे यांच्यावर रविवारी सायंकाळी ५ वाजता कृष्णाकाठी खडकी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवार, दि. १३ रोजी सावडणे विधी सकाळी नऊ वाजता खडकी येथे स्मशानभूमीत होणार आहे. कासाबाई यांच्या निधनाने गावात शोककाळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments